शिलाबाई मुरलीधरराव बोने वय 55 वर्षे यांचे दुःखद निधन

0
108

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210209-WA0079.jpg

शिलाबाई मुरलीधरराव बोने वय 55 वर्षे यांचे दुःखद निधन (संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) देगलूर तालुक्यातील करडखेड येथील रहिवासी असलेले शिलाबाई मुरलीधरराव बोने हे काल दिनांक आठ फेब्रुवारी रोजी शेताकडे जाऊन घराकडे परत येत असते वेळेस पाठीमागून एका मोटर सायकलनेAP29BV1093 या गाडीने जोराची धडक दिली. व त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. व पुढील उपचारासाठी नांदेड येथे नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. शिलाबाई या शांत स्वभावाचे व सर्वांशी मिळून-मिसळून मिसळून वागणारी बाई होती. मृतदेह घरी आणल्यानंतर गावातील महिलांनी हंबरडा फोडला असून, त्यांच्या या अचानक जाण्याने गावावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनाने संपूर्ण गाव हळहळ करीत होते. त्यांच्या पश्चात पती दोन मुली व दोन मुलं सुना जावई असा मोठा परिवार आहे.

Previous articleमुखेड विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी श्री गुरुनाथ पाटील पाळेकर यांची निवड..
Next articleमुखेड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा – शंकरअण्णा वडेवार..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here