आदिवासी कोळी महादेव जमातीचा वाघबारस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला

0
52

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210209-WA0047.jpg

आदिवासी कोळी महादेव जमातीचा वाघबारस हा सण मोठ्या उत्साहाने साजरा झाला( संजय कोंकेवार युवा मराठा न्यूज देगलूर) नायगाव नगरीमध्ये आदिवासी कोळी महादेव समाजाचा महत्त्वाचा सण मानला जाणारा, वाघबारस हा सण पूर्वीपासून वडिलोपार्जित परंपरागत चालत असल्यामुळे हा सण मोठ्या मानाचा समजला जातो. म्हणून हा सण मोठ्या थाटामाटात उत्साहाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायगाव मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार वसंतराव पाटील चव्हाण हे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माधव आप्पा बेळगे नगरपंचायतीचे नगराध्यक्ष शरद भालेराव उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, हनुमंत बोईनवाड नगरसेवक नायगाव, व सय्यद रहीम शेठ माजी सभापती पंचायत समिती नायगाव, वीरभद्र मिरेवाड सर, नायगाव चे युवा नेते भगवान पाटील चव्हाण, प्रशांत गड्डमवार, शंकर मदेवाड व नायगाव नगरीचे असंख्य कार्यकर्ते व सर्व कोळी समाज बांधव मोठ्या हजारो संख्येने उपस्थित होते.

Previous articleकळवणला तरुणाची आत्महत्या
Next articleमुखेड विधानसभा काँग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख पदी श्री गुरुनाथ पाटील पाळेकर यांची निवड..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here