मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते धनश्री मेडिकल चे उद्घाटन संपन्न

0
59

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210208-WA0062.jpg

मुखेड तालुक्यातील मौजे जाहूर येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते धनश्री मेडिकल चे उद्घाटन संपन्न..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील जाहुर येथे दिनांक 7 फेब्रुवारी रोजी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते धनश्री औषधी मेडिकल स्टोअर्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती खुशाल पाटील उमरदरीकर माजी पंचायत समिती सदस्य अच्युतराव पाटील कदम यांच्या उपस्थितीत धनश्री मेडिकल चे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी विलासराव पाटील राजूरकर शिवाजी पाटील बोडके एम.डी. राठोड यांच्यासह जाहुर परिसरातील नागरिक उपस्थित होते.

Previous articleडॉ.अभिजीत जाधव यांची समुदाय आरोग्य अधिकारी पदी निवड
Next articleनाशिक =शेतकऱ्यांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीने तयार केले ॲप, बळीराजाची सुरक्षा आता ॲपवर अवलंबून
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here