🛑 खेड तालुका रहिवासी मंच दिवा यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप 🛑

0
65

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210205-WA0053.jpg

🛑 खेड तालुका रहिवासी मंच दिवा यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

खेड:⭕ तालुका कोकण रहिवासी मंच, दिवा यांच्या वतीने दर वर्षाप्रमाणे या वर्षीही शनिवार दि. 30 /1 /2021 रोजी खेड तालुक्यातील तुळशी, आपेडे, नीळवणे, कर्टेल,कळबनी या गावातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मंच्याच्या वतीने मंचाचे अध्यक्ष श्री. अजित कदम, उपाध्यक्ष श्री सतीश निकम, सचिव श्री निलेश पाटणे,सहसचिव श्री.संदेश कदम, खजिनदार श्री मंगेश शेलार, संपर्क प्रमुख श्री प्रशांत पवार, कार्याध्यक्ष श्री शशिकांत कदम, सहकार्याध्यक्ष श्री महेंद्र पास्ते, प्रमुख सल्लागार श्री प्रवीण उत्तेकर, शिवाजी कदम, सुरेंद्र चव्हाण, तसेच कार्यकारी कमिटी सदस्य श्री अमोल जाधव, अमित जाधव, सचिन मोरे, प्रवीण कदम, सुधीर निकम, समाधान कदम, दीपक साळुंखे, राकेश कदम, प्रणय अविनाश जाधव अशा सर्वांनी उपस्थित राहून हा कार्यक्रम पार पाडण्यास मोलाची कामगिरी केली.

तुळशी गावातील कार्यक्रमासाठी खेड रेल्वे स्थानक प्रमुख रफिक नांदगावकर, तुळशी गावचे माजी सरपंच दिलीप राणे, शाळेचे माजी शिक्षक उपानेकर गुरुजी, अनिल गुरुजी, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संतोष सुतार, शाळेचे मुख्याध्यापक सुनील गुरुजी, साळुंके गुरुजी, भंडारी म्यॅडम, तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

तसेच शिरवली हायस्कूलमध्ये ज्या शाळांचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी ऍड. पु. ल. डफळे (सचिव- कुणबी प्रसारक संस्था खेड ) मुख्याध्यापक धनाजी पाटील सर, जल फाउंडेशनचे सल्लागार जंगम(मामा ) गुरुजी, माजी सरपंच सौ योगिता चिटणीस, अमोल जाधव( माजी तंटामुक्ती अध्यक्ष व सन्माननीय कमिटी सदस्य), सहशिक्षक चिटणीस सर, परेश खोपडे सर, खोपकर सर,डोळसे मॅडम, अरुण भोई सर, तसेच परशुराम कुळे,किसन बोराडे, मनोहर चव्हाण, काशिराम आदवडे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य,गावातील प्रतिष्ठित नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते…⭕

Previous articleमराठा आरक्षणाची सुनावणी ८ मार्च पासून १० दिवसांचं सर्वोच्च न्यायालय 🛑
Next articleकळवण तालुक्यातील गामपंचायतींकरीता सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी महीला सरपंच अनुसूचित जमाती साठी राखीव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here