धांद्री गावाचा जलजीवन योजनेत समावेश करु खासदार सुभाष बाबा भामरे

0
60

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210203-WA0075.jpg

धांद्री गावाचा जलजीवन योजनेत समावेश करु खासदार सुभाष बाबा भामरे लखमापूर,( दावल पगारे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
(धांद्री ) बागलाण तालुक्यातील धांद्री शिवारात पिण्याच्या पाण्यासाठी मोठी समस्या असुन शिवारात क्षारयुक्त पानी असुन परीसरात मुबलक पाणी आहे परंतु पिण्यासाठी योग्य नाही यासाठी गावविकास आघाडीने कुर्ती कार्यक्रम आखला असुन पहील्या टप्पात पिण्याचे पाणी शिवारात उपलब्ध व्हावे यासाठी आज खासदार सुभाष बाबा भामरे यांना साकडे घालून निवेदन देण्यात आले यावेळी खा भामरे यांनी केंद्रीय जलजिवन मिशन
या योजनेत धांद्री गावाचा समावेश करु असे आश्वासन सुभाष भामरे यांनी दीले
निवेदनावर
श्री अरुण दादा शिरोळे मा प्रदेश चिटणीस भाजपा भ वि आघाडी
श्री प्रशांत चव्हाण संयोजक विकास आघाडी
श्री दावल पगारे
श्री राहुल दादा सोनवणे
शहराध्यक्ष सटाणा भाजपा
श्री अनिल पाकळे
युवा मोर्चा
श्री नंदु चव्हाण
श्री महेश भामरे
श्री राजु बोरसे आदीच्या सहया असून यावेळी बहुसंख्य कार्यकर्ते
उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here