सटाणा मालेगाव रस्त्यावर ब्राम्हणगांव येथे मोटारसायकल चा अपघात

0
80

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210202-WA0067.jpg

सटाणा मालेगाव रस्त्यावर ब्राम्हणगांव येथे मोटारसायकल चा अपघात झाला असून दादाजी खैरनार (काष्टी )मालेगांव नावाचा इसम साधारण वय 45 यांचा जागीच मृत्यू झाला असुन पी एम साठी सटाणा सिव्हिल कडे पाठवले आहे तर सोबतीला असलेले भाउसाहेब थर्मा चव्हाण यांना मालेगाव येथे उपचारासाठी रवाना केले असुन सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली लखमापुर बीट चे साह्यक पो. निरीक्षक श्री कदम व शिसोदे हे पुढील तपास करत आहेत यावेळी ब्राम्हणगावचे कैलास मालपाणी, धनंजय अहिरे,प्रमोद, रवींद्र येशी आदीसह नागरिक वेळीच मदतीसाठी धावून आले   (जगदिश बधान प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क सटाणा ग्रामीण)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here