नांदेड पोलिस मुख्यालयात हुतात्म्यांना वाहण्यात आली आदरांजली

0
82

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210130-WA0082.jpg

नांदेड पोलिस मुख्यालयात हुतात्म्यांना वाहण्यात आली आदरांजली

नांदेड दि. ३० – राजेश एन भांगे

नांदेड येथे पोलिस अधीक्षक कार्यालयात पोलीस दलाच्या वतीने दिनांक ३० जानेवारी २०२१ रोजी “हुतात्मा दिन” पाळण्यात आला.
ज्या महापुरुषाने देशासाठी हुतात्म्य पत्करले आहे अशा महापुरुषांचा आदर व्यक्त करण्यासाठी हुतात्मा दिन पाळण्यात येतो, यावेळी हुतात्म्यांना मौन धारण करून सन्मानपूर्वक आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी पोलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे, भोकर चे अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, पोलीस उपअधीक्षक (मु.) सिद्धेश्वर धुमाळ, पोलीस निरीक्षक, द्वारकादास चिखलीकर, स्थानिक गुन्हा शाखेचे सहपोलीस निरीक्षक राजू घटाणे, जनसंपर्क अधिकारी तानाजी बंडे यांच्यासह इतर पोलिस अधिकारी व आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleबुलेट थाळी फस्त करा…आणि जिंका बुलेट मोटरसायकल! पुणेतील अजब गजब फंडा
Next articleभारतीय मराठा महासंघाचे आरक्षण मागणीसाठी लाक्षणिक उपोषण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here