कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मोहन शिंदे तर नाशिक जिल्हाध्यक्ष साठी श्रीमती बच्छाव यांची निवड

0
58

भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्ष  पदी मोहन शिंदे यांची निवड तर महिला नाशिक जिल्हाध्यक्ष  आशाताई बच्छाव यांची नियुक्ती

वडगांव वार्ताहर : पेठ वडगांव ता.हातकणंगले येथील मोहन शिंदे यांची भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी व श्रीमती आशाताई बच्छाव यांची नाशिक जिल्हा महिला आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली
हि निवड राजमाता जिजाऊ यांच्या जयंती दिवशी
ठाणे येथील मुख्य कार्यालयात
भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.डाँ.आप्पासाहेब आहेर व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा.श्री.बन्सी (दादा) डोके यांच्या अध्यक्षतेखाली निवड करण्यात आली. यावेळी युवा मराठा न्यूज चँनेलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत , व्यवस्थापकीय संपादक श्रीमती आशाताई बच्छाव , महाराष्ट्र प्रतिनिधी विजय पवार , ठाणे जिल्हा विभागीय संपादक वैभव पाटील , दिलीप चव्हाण नाशिक ,अरुण कुंभार रायगड,बालाजी पाटील नांदेड,राजेश कदम बीड,सिध्दांत चौधरी पुणे,दावल पगारे,जगदिश बधान,जयवंत धांडे सटाणा बबनराव तिरमळे सरपंच शहापूर,कुसूम चंद्रमोरे कल्याण,पार्थ पवार मुंबई ,विशाल बच्छाव,दिपक भावसार,आंशूराज पाटील राऊत मालेगांव आदी मान्यवर उपस्थित होते.
तर यावेळी युवा मराठा न्युज चँनलच्या महाराष्ट्र कार्यालयाचे शानदार उदघाटन उत्साही वातावरणात पार पडले.

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleवाहतूक करणाऱ्या वाहनांनी रिफ्लेकटर लावणे आवश्यक ; प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत
Next articleसटाणा उपनगराध्यक्ष पदी श्री दीपक केदा पाकळे यांची बिनविरोध निवड         
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here