भोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी ; विभागीय अध्यक्ष राजेश एन भांगे

0
104

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210123-WA0011.jpg

भोकर ता.दिवशी (बु.) प्रकरणाचे जलदगती न्यायालयात खटला चालवून गुन्हेगारास तत्काळ फाशी देण्याची ओ.बी.सी. महासंघाची मागणी ; विभागीय अध्यक्ष राजेश एन भांगे

नांदेड, दि.२२ -युवा मराठा न्युज नेटवर्क

भोकार तालुक्यातील दिवशी (बू.) येथे दिनांक २० जाने.२०२१ रोजी एका पाच वर्षीय निष्पाप निरागस चिमुकलीवर पार्शवी अत्याचार करीत निर्घृण खून करून समस्त मानवतेला काळीम्बा फासणाऱ्या नारधामास हा खटला जलदगती न्यायालयात चालवित तत्काळ निर्णय देवून कठोर (मरेस्तोर. ) फाशीची शिक्षा द्यावी व पीडित मयत बालिकेला आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय देण्याचे काम करावे.
अन्यथा हा खटला ताटकळत ठेवून प्रलंबित ठेवल्यास अखिल भारतीय ओबीसी महासंघा तर्फे संपूर्ण राज्यभर जनाआंदोलन पुकरण्यात येईल असा इशारा जिल्हा पोलिसाद्यक्ष नांदेड मा प्रमोद शेवाळे यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे, मा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, मा ग्रहमंत्र अनिलजी देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आले आहे.

तरी यावेळी अखिल भारतीय ओबीसी महासंघाचे विभागीय अध्यक्ष श्री राजेश एन भांगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष श्रीनारायण पांचाळ,जिल्हा उपाध्यक्ष श्री वीरभद्र म्हेत्रे सर, ओबीसी सदस्य श्री नारायण पारेकर सर, श्री आनंद सूर्से सर, श्री शैलेश भांगे सर, ओबीसी सक्रिय, सामाजिक कार्यकर्ते शिवानंद पांचाळ, महिला ओबीसी सदस्य सौ.सुरेखाताई पांचाळ,राजू पाटील होळकर व तसेच कुलस्वामिनी वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधि श्री संदीप कांबळे आदी सदस्य उपस्थित होते.

Previous articleकळवण मुली नं २ शाळेला वाढदिवसानिमित्त थर्मल गन व ऑक्सी मिटर भेट
Next articleयुवकांनी भाजपात येवून स्वतःची ओळख निर्माण करावी ; अशोक कांबळ देगलूरकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here