कळवण मुली नं २ शाळेला वाढदिवसानिमित्त थर्मल गन व ऑक्सी मिटर भेट

0
148

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210123-WA0099.jpg

कळवण मुली नं २ शाळेला वाढदिवसानिमित्त थर्मल गन व ऑक्सी मिटर भेट                                                               कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

कळवण बिटाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. डी. ए. पवार, यांनी आज २२ जानेवारी रोजी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने कोरोना च्या पार्श्वभूमीवर कळवण मुली नं २ शाळेचे इयत्ता पाचवी चे वर्ग चालू होत असल्याने, मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने वाढदिवस अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करून जि. प प्राथमिक शाळा कळवण मुली नं 2 शाळेस वाढदिवसाच्या निमित्ताने ऑक्सिमिटर व थर्मल गन भेट स्वरूपात देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली व एक आदर्श निर्माण केला कळवण मुली नं शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी कळवण केंद्राचे केंद्रप्रमुख गिरी मॅडम, श्री गोसावी सर , शा.व्य. समिती अध्यक्ष श्री बाळू निकम ,मोबाईल टिचर श्रीमती शारदा पाटील , सुनिता फड , श्री दिपक निकम श्री भरत आहेर श्री सुनिल गांगुर्डे., परमेश खैरणार श्रीम. रत्ना सुर्यवंशी , कल्पना पवार उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विजय देवरे यांनी केले तर मुख्याध्यापक श्री अशोक पगार यांनी आभार मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here