रायगड जिल्ह्यातून श्रीराम मंदीर निधी संकलनास चिमुकल्या साईश अमित घागचा सहभाग!             

0
51

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210123-WA0088.jpg

रायगड जिल्ह्यातून श्रीराम मंदीर निधी संकलनास चिमुकल्या साईश अमित घागचा सहभाग!                                रायगड,(अरुण कुंभार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                      रायगड : आयोध्येत प्रभू रामचंद्र मंदिराला प्रारंभ झाला आहे. संपूर्ण देशातील हिंदुचे अस्मिता असलेले प्रभू श्रीरामचे मंदिर साकारणार आहे. त्यामुळे काश्मीर ते कन्या कुमारी पासुन मदत निधी ओघ सुरू झाला आहे. या निधी सकंलातुनच श्री राम मंदिराचे स्वप्न साखार होणार आहे.
सपुंर्ण रायगडातुन मंदिरासाठी निधी ओघ सुरू आहे. अशातच रोहा तालुक्यातील चुमुकले बाळ साईश अमित घाग याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने , त्यांच्याच शुभ हस्ते एकविस तारखेला रोहा तालुक्यातील निधी सकंलन समिती कडे एकविस हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. या वेळी तालुका निधी संकलन समिती चे सदस्य हर्षद भाटे,किसन घाग, उत्तम भांड भाजपाचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष तथा राजमुद्रा फाउंडेशन चे संस्थापक अमित घाग, रोठ ब्रुदुक नवनिर्वाचित भाजपाचे ग्रामपंचायत सदस्य वेदिका डाके, श्रीपर्ण पथसंस्थेचे चेअरमन विलास डाके, विरेंद्र वारांगे, रोठ ब्रुदुक मा. ग्रामपंचायत सदस्य श्रद्धा घाग आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here