🛑 आंबडस येथे रक्तादान शिबिर संपन्न 🛑

0
49

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210120-WA0009.jpg

🛑 आंबडस येथे रक्तादान शिबिर संपन्न 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा )

आंबडस :⭕ खेड तालुक्यातील आंबडस ग्रामस्थ देऊळवाडी व मुंबईकर यांच्या संयोजकांने मकर संक्रांत निमित्त श्री स्वामी समर्थ ब्लड बँक वाळवणकर हॉस्पिटल डेरवण व रोटरी क्लब ऑफ लोटे रोटॅकट क्लब लोटे परशुराम यांच्या सहकार्याने रक्त दान शिबिर मोफत डोळे तपासणी करून अल्प दरात चष्मे वाटप आयोजित केले गेले होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी आंबडसचे माजी पोस्ट मास्तर ह ब प श्री विश्वनाथ मोरे मुंबई भाईंदर विभागाचे शिवसेना उपशाखा प्रमुख बोरीवली भाईंदर वारकरी संप्रदाय प्रमुख ह ब प श्री जगन्नाथ महाराज मोरे आंबडस चे माजी शिवसेना शाखा प्रमुख ह ब प श्री आत्माराम स मोरे डॉ रवी अग्रवाल डॉ माळी डॉ गुरू स्वामी आंबडस ग्राम देवता कमेटि नवनिर्माण अध्यक्ष रविंद्र मोरे उप अध्यक्ष जयंत शेट मोरे यांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाला महीळानी पन रक्त दान शिबिर मध्ये भाग घेतला होता तसेच मोतिबिंदू चेकप करून १० लोकांना शत्रकिरीया फ्री मध्ये देण्यात येणार आहे तसेच विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला रक्त दात्यांचे मनस्वी आभारी आहोत आणि सर्वांनी मिळून सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद…⭕

Previous articleनिलेवाडी येथे कोविड योध्दांचा सत्कार
Next articleखेड तालुक्यातील आंबये गावचे विश्वास मोरे यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणी सदस्यपदी नियुक्ती 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here