🛑 राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जंयती निमित्त सकल मराठा समाज डिलाईलरोड तसेच मुंबईस्थित कोल्हापुर वासियांच्यावतीने गडकिल्ले संवर्धन कार्यासाठी आर्थिक सहाय्य 🛑

0
70

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210113-WA0012.jpg

🛑 राजमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जंयती निमित्त सकल मराठा समाज डिलाईलरोड तसेच मुंबईस्थित कोल्हापुर वासियांच्यावतीने गडकिल्ले संवर्धन कार्यासाठी आर्थिक सहाय्य 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ सालाबादाप्रमाणे सकल मराठा समाज, शिवभक्त व मुंबईस्थित कोल्हापूरवासिय समाजाच्या वतीने डिलाईल रोड मध्ये आज मंगळवार दिनांक १२ जानेवारी रोजी
*राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ आऊसाहेब जन्मोत्सव सोहळा*
कोरोनाच्या पाद्रुभावामुळे काळजी घेवुन साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला.

सकल मराठा समाजाच्या नियम व रितीनुसार विभागातील सुहासिनींच्या हस्ते राजमाता आऊसाहेबाचे प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले.
तसेच या मातेने आपल्याला संस्कार शिकवले त्या मातेचा सन्मान म्हणून १३ जानेवारी आपण संस्कारदिन म्हणून साजरा करण्यात आला.यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान कोल्हापूर विभाग यांनी हाती घेतलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील गडकिल्ले दुर्गसवंर्धन मोहीम कार्यास आर्थिक हातभार म्हणून आर्थिक मदत करण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिवभक्त,कोल्हापुर वासिय व सकल मराठा समाज सेवकांचे यांचे शतशः आभारी आहोत.

सकल मराठा समाज डिलाईलरोड, समस्त कोल्हापूरवासिय समाज..⭕

Previous articleमालेगांवची आदर्श पंचायत समिती श्वानाचा सुळसुळाट कर्मचारी त्रस्त
Next articleबर्ड फ्लू उपाययोजनांतर्गत जिल्ह्यात 32 शिघ्र कृतीदल स्थापन – जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here