जाहूर ता मुखेड येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न..

0
56

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210112-WA0068.jpg

जाहूर ता मुखेड येथे जिजाऊ जन्मोत्सव सोहळा संपन्न..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज जाहूर ता.मुखेड येथे दिनांक 12 जानेवारी 2021 रोजी समस्त ग्रामस्थांच्यावतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला.माता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रहार तालुका सचिव गोपाळ पाटील हिवराळे देविदास पाटील बोडके शिवाजी पाटील बोडके मधुकर सुरनर अर्जुन सुर नर संदीप हिवराळे सुनील बोडके शाखाध्यक्ष शंकर बोडके शुभम अल्ला पुरे परमेश्वर मठपती शिवानंद हिवराळे बंडू पाटील कोकरे ज्ञानेश्वर गोन गोपले एमडी राठोड चंद्रकांत घाटे साहेब नितीन घाटे पांडुरंग दामेकर व गावातील समस्त नागरिक यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here