रायगड जिल्ह्यात नापास करण्याची धमकी देत शिक्षकाचा विद्यार्थ्यानीवर बलात्कार सर्वत्र तीव्र संताप….!

0
78

राजेंद्र पाटील राऊत

rapegirl_080719020618.jpg

रायगड जिल्ह्यात नापास करण्याची धमकी देत शिक्षकाचा विद्यार्थ्यानीवर बलात्कार सर्वत्र तीव्र संताप….! रायगड,(अरुण कुंभार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
रायगड- परीक्षेत नापास करण्याची धमकी देत एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार करण्याची घटना माणगाव येथे घडली आहे अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे माणगाव पोलीसाने शिक्षक मधनं वानखडेला अटक केली आहे दरम्यान शिक्षकीय पेशाला काळीमा फासणारी माणगाव तालुक्यातील ही घटना असून त्याच शाळेवर कार्यरत असलेल्या मुलीचीआईची नोकरी घालवू अशी धमकीही हा शिक्षक देत होता मदन वानखडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे मदन वानखेडे पीडित अल्पवयीन मुलीवर 2016पासून अत्याचार करत होता अखेर पीडित मुलींनी हि बाब आपल्या आईला सांगितल्या नंतर हे प्रकरण समोर आले आहे माणगाव पोलीस ठाण्यात पीडित आईचा मुलीने तक्रार दाखल केली आहे माणगाव पोलीसने मधनं वानखेडेला अटक केली असून पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे मुलीच्या नावाने इंस्टाग्रामवर फेक अकाउंट काडून मित्र मैत्रिणी बदनामीचे मेसेज पाठवलेचा हि आरोप मधनं वानखडेंवर वर ठेवण्यात आला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here