🛑 शिवशाहू प्रतिष्ठानचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुंबईत संपन्न 🛑

0
62

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210105-WA0003.jpg

🛑 शिवशाहू प्रतिष्ठानचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मुंबईत संपन्न 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

मुंबई :⭕दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोल्हापूर जिल्हा रहिवाशी शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई चा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा ना.म.जोशी उत्सव मंडळाच्या कार्यालयात माजी आमदार सुनिल शिंदे व शिवसेना शाखा १९८ चे शाखाप्रमुख दिपक बागवे यांच्या शुभ हस्ते पार पडला.

दरवर्षी अगदी भव्य दिव्य होणारा शिवशाहू प्रतिष्ठानचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे अगदी साधेपणाने घेण्यात आला.

कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून केली.कोरोना काळात शिवसेनेने कोल्हापूर ग्रामस्थ वासियांना केलेल्या मदतीच्या आधाराच्या हातांचे शिवशाहू प्रतिष्ठान च्या वतीने आभार मानले.तसेच शिवशाहू प्रतिष्ठान तर्फे कोरोना काळात घेतलेल्या सामाजिक उपक्रमांचे त्याचबरोबर राज्यात जाणवलेला रक्ताचा तुटवडा व त्यातच महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत लोकराजा राजर्षि शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त घेतलेल्या रक्तदान शिबिरातून केलेल्या १५३ रक्त बॅग संकलनाचे कौतुक माजी आमदार सुनिल भाऊ व शाखाप्रमुख दिपक बागवे यांनी केले.या उपक्रमास सर्व मान्यवरांचे व ना.म.जोशी उत्सव मंडळाचे आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री रविंद्र देसाई यांनी मानले व सहसचिव शैलेश मगदूम यांनी सूत्रसंचालन केले..⭕

Previous articleपीक विम्यासाठी शेतकरी बांधवांना सोबत घेऊन शेतकरी पुत्रांनी गाठले पिक विमा कंपनीचे कार्यालय….
Next article🛑 चित्रकलेच्या माध्यमातुन अनोखा सन्मान 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here