नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान व मतमोजणीसाठी संबंधित गावात भरणारे आठवडी बाजार राहणार बंद..

0
72

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210102-WA0024.jpg

नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक मतदान व मतमोजणीसाठी संबंधित गावात भरणारे आठवडी बाजार राहणार बंद..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क )

नांदेड आज दिनांक 1 जानेवारी नांदेड जिल्ह्यातील सुमारे 1015 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून शुक्रवार दिनांक 15 जानेवारी 20 21 रोजी मतदानाच्या दिवशी निवडणुकीच्या हद्दीत व सोमवारी दिनांक 18 जानेवारी 2021रोजी मतमोजणी दिवशी मतमोजणी असलेल्या ठिकाणी भरणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. विपिन ईटनकर यांनी दिले आहे. अशी माहिती आज रोजी नांदेड जिल्हा माहिती कार्यालय अंतर्गत प्रेसनोटच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here