🛑 कोकण खेड युवाशक्ती दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न

0
98

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210102-WA0007.jpg

🛑 कोकण खेड युवाशक्ती दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

रत्नागिरी / खेड:⭕ तालुक्यातील तरुण वर्ग पुणे शहरात नोकरी निमित्ताने वास्तव करत आहे.त्या सर्व तरुण वर्गानी कोकण खेड युवाशक्ती पिंपरी चिंचवड शहर अशी संघटना निर्माण करून गेली ५ वर्ष वेगवेगळे सामाजीक उपक्रम आयोजित करत असतात. विद्यार्थी गुणगौरव ,विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर, कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबाना मदत केली आहे.

कोकण खेड युवाशक्तीचा या वर्षी प्रथम दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दिनांक २५ डिसेंबर २०२० रोजी सपन्न झाला.

याप्रसंगी कोकण खेड युवाशक्तीच्या कोअर कमिटी अध्यक्ष श्री.संजय मोरे, उपाध्यक्ष श्री.संदिप साळुंखे,श्री.अभिजित कदम,सचिव कु.राज कदम,उपखजिनदार श्री.अंकुर चव्हाण,उत्सव कमिटी प्रमुख श्री.अनिल कोकीरकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

यावेळी उपस्थितीत कोकण विकास महासंघाचे युवक अध्यक्ष श्री.गजानन मोरे, पंधरागांव ट्रस्टचे अध्यक्ष श्री.राम उत्तेकर,उद्योजक श्री.राजेश दळवी,सामाजिक कार्यकर्ते श्री.प्रदिप सकपाळ,श्री.अवधुत कदम,श्री.सागर शिंदे तसेच कोकण खेड युवाशक्तीचे श्री.रूपेश कदम,श्री.संदिप सकपाळ सर,श्री.संदिप कदम सर,श्री.रूपेश मोरे,श्री.सुरज उत्तेकर,श्री.अरूण यादव,श्री.संदिप जंगम,कु.राहुल ढेबे,श्री.मंगेश घाग,श्री.अनिल पालांडे,श्री.विनोद यादव,कु.महेश गोरे,कु.राकेश कदम,श्री.समीर चव्हाण,श्री.सागर उत्तेकर,श्री.विनायक उत्तेकर,श्री.अनंत साळवी,श्री.विजय शिंदे,नितेश यादव पञकार श्री.प्रकाश यादव आदि उपस्थितीत होते.

कार्यक्रमाचे सुञसंचालन निवेदक श्री.अक्षय मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन सचिव कु.राज कदम यांनी केले….⭕

Previous article#श्रापित दोष आणि श्राद्ध पक्ष ..
Next article🛑 गोळप नवेदर पावस येथे छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here