रानडुकराची दुचाकीला धडक शिवसैनिक ठार…

0
46

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201231-WA0086.jpg

रानडुकराची दुचाकीला धडक शिवसैनिक ठार…
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क) -मुखेड – मुखेड शहरातील आपली कामे आटोपून संध्याकाळी आपल्या गावाकडे निघालेल्या एका दुचाकीस धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात शिवसेनेचे शाखाप्रमुख मारोती देवकते वय पन्नास वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला मुखेड तालुक्यातील ही घटना हिब्बट पाटी जवळ दिनांक 29 रोजी रात्री आठ वाजता ही घटना घडली मुखेड तालुक्यात सध्या रानडुकरांच्या हल्ल्यांच्या घटना घडत आहेत दिनांक 30 रोजी शिवसेनेचे शाखाप्रमुख मारोती महादेव देवकते वय पन्नास राहणार एक्लारा ते मुखेड शहरातील असली कामे आरोप करून गावाकडे निघाले असताना मुख्य महामार्गावरील पाटीजवळ रात्रीच्या अंधारात रात्री जबर धडक दिल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला सदर घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली. मारोती देवकते यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी तीन मुले असे परिवार आहेत त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद मुखेड पोलीस स्टेशन नोंद करण्यात आली आहे

Previous articleकौळाणे (निं.) ग्रामपंचायत निवडणूकीत रविंद्र वाघ बिनविरोध
Next articleकोरोना( covid-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत 31 जानेवारी पर्यंत वाढ..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here