नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू.

0
90

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यात जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू..
मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात सोमवार दि. 11 जानेवारी 2021 मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी व शस्त्रबंदी आदेश लागू राहणार आहे. अशी माहिती आज रोजी अप्पर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे . जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37-1-3 अन्वये जिल्ह्यात मंगळवार दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी सकाळी सहा वाजेपासून ते सोमवार दिनांक 11 1 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. अशी माहिती नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्रेस नोट च्या माध्यमातून देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here