प.कोडोली गावचे पैलवान यश पाटील यांना कुस्ती खेळासाठी मानधन

0
72

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201226-WA0137.jpg

प.कोडोली गावचे पैलवान यश पाटील यांना कुस्ती खेळासाठी मानधन

कोल्हापूर : इस्लामपूर ता.वाळवा येथील मा.श्री. निशिकांत दादा युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली गावचे पैलवान यश पाटील यांना कुस्ती खेळासाठी मानधन देण्यात आले. यावेळी उपस्थित प्रकाश शिक्षण मंडळाचे सचिव आमचे मार्गदर्शक मा.श्री नितीन आप्पा भोसले पाटील युवा नेते अक्षय भैय्या भोसले पाटील, प्रकाश शिक्षण मंडळाचे चेअरमन श्री संजय जाधव, निशिकांत दादा युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा श्री प्रविण भाऊ माने, निशिकांत दादा युथ फाऊंडेशन कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मा श्री वैभव (मामा) हिरवे, युवा नेते विश्वजीत भैया पाटील, वाळवा तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत पाटील, प्रांजली अर्बन निधी बँकेचे अध्यक्ष संदीप दादा सावंत प्रांजली अर्बन निधी बँकेचे संचालक सचिन जगदाळे (बंडाभाऊ),जयदिप निकम सर,रेंदाळचे पैलवान अमोल पुजारी व उपस्थित सर्व मान्यवर.

युवा मराठा न्यूज नेटवर्क .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here