बागलाण तालुक्यातील तताणी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन 

0
44

राजेंद्र पाटील राऊत

15_12_2020-eye_21168304.jpg

बागलाण तालुक्यातील तताणी येथे आरोग्य शिबीराचे आयोजन    युवा मराठा न्युजसाठी विभागीय संपादक नारायण भोये साल्हेर   बागलाण तालुक्यातील तताणी आश्रमशाळेत गरीब व गरजुआदीवासी बांधवासाठी रोटरी कल्ब आँफ मालेगावआयोजीत खास आदीवासी बांधवासाठी आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे आरोग्य शिबिर हे रविवार दि 3/1/2021 रोजी सकाळी ठिक 11:00 ते दुपारी 3:00 वाजेपर्यंत आहे विशेष म्हणजे आजच्या जमाण्यात पैसा म्हटला की प्रत्येकाला हवाहवासा वाटतो परंतु भारत देशात किरकोळ व्यक्ती असे आहेत की त्यांना पैशाची ग्रुमी नाही असेच एक व्यक्ती म्हणजे अध्यक्ष रो निरज खंडेलवाल व सचिव रो देवेंद्र शाह तसेच प्रो चअरमण डाँ.संजय बेंडाळे व मेडीकल डाँयरेक्टर डाँ.शकील अल्ताफ यांच्या कडुण आदीवासी बांधवासाठी ऊपल्बध मोफत शिबिर चे आयोजन करण्यात आले आहे त्यावेळी सर्व रोगांवर निधाण करण्यात येणार असुण औषध वितरण संघणकादवारे नेत्र तपासणी मोतीबिंदु शस्त्रक्रिर्या नंबरचा चच्मा काढुण देणे आदी सुविधा देण्यात येणार आहे त्यासाठी जनरल फिजीशियन .जनरल सर्जन. अस्तिरोग तज्ञ .कान नाक घसा तज्ञ .त्वचा रोग तज्ञ. स्त्री रोग तज्ञ.बाल रोग तज्ञ .डोळांचे तज्ञ .दातांचे तज्ञ आदी डाँक्टर्स येणार आहेत त्यामुळे गरीब व गरजु आदीवासी बांधवानी या शिबिराचे लाभ घ्यावे अशी आदीवासी बांधवाकडुण सांगण्यात येते तसेच शिबिर घेणारे डाँक्टर्स यांना पुढील आयुष्य भरभराठीचे जावो अशी आदीवासी बांधवामध्ये कुजबुज होतांना दिसुण येत आहे

Previous articleग्रामपंचायत उमेदवारांना ही अट आली आडवी अनेकांचा पत्ता झाला कट तर बाकीचे अर्ज भरताना होते अक्षरशा दमछाक..
Next articleभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी घोषणा             
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here