जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेस दिली भेट.

0
49

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201224-WA0008.jpg

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेस दिली भेट.

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर हे 23 डिसेंबर 2020 रोजी बिलोली दौऱ्यावर आले असता त्यांनी सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळास भेट दिली तसेच गावातील घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायमचा निकाली लावला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सुरुवात झाली प्लास्टिक मुक्त सगरोळी कडे यशस्वी वाटचाल सुरू झाली या प्रकल्पाची सुरुवात घनकचरा दाहिनीचे उद्घाटन नांदेड येथील मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या घनकचरा दाहिनी चे निर्मिती पुणे येथील ARTI संस्थेचे तांत्रिक सहकार्य लाभले. पशुचिकित्सालयचाही प्रारंभ करण्यात आला. पुढील पाच दिवस शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेच्या प्रकल्पाबाबत कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी समाधान व्यक्त केले आहे

Previous articleनांदेड जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली..
Next articleवसूर गावातील नागरिकाकडून आमदार डॉ.तुषारजी राठोड यांचा वाढदिवस 42 किलो चा पुष्पहार टाकून करण्यात आला ..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here