स्व..लोकनेते मा. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..

0
58

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201212-WA0083.jpg

स्व..लोकनेते मा. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..

मनोज बिरादार मुखेड प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड – लोकनेते, बहुजन समाजाचे नेते, ऊसतोड कामगार, गोरगरीब जनतेचा हक्काचा माणूस, ज्यांनी राज्याच्या कानाकोपऱ्यात भाजप पक्षाचा झेंडा पोहोचवला अशा लोकनेता पुन्हा होणे नाही….
स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन….करतांना मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब,सभापती खुशाल पाटील उमरदरीकर,जिल्हा सरचिटणीस माधव पाटील उच्चेकर साहेब,तालुकाध्यक्ष डॉ.वीरभद्र हिमगिरे,व्यंकट पाटील चांडोलकर,सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, चंद्रकांत गरूडकर,आर पी.आय.जिल्हाध्यक्ष गौतम काळे,जगदिश बियाणी,गोविंद घोगरे, गोवर्धन पवार,किशोरसिंह चौहान,विनोद दंडलवाड,मुजिफ सौदागर,अमरसिंह ठाकूर,सुधीर चव्हाण,राजेश गजलवाड,माधव पाटील टाकले,संदीप काळे,नरेश इंगोले,प्रमोदकुमार यादव,राजु रंनभीडकर,माधव ईबीतदार,बबन सिह ठाकूर,व्यंकट सम्राले,गिरीष पांचाळ, उदय बंडे, अशोक आचमारे, श्रीराम पवार,साईनाथ बुद्धेवार, नामदेव गोरे,आदी मान्यवर उपस्थित होते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here