दुर्गुळे सनराइझर्स संघ अंतिम सामण्यात दाखल

0
76

 

हातकणंगले तालूक्यातील ऐतिहासिक पेठ वडगांव शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांव शहरात वडगांव प्रथमच आय.पी.एल.नंतर व्हि. पी.एल.भव्य असा वडगांव ” प्रिमीयर लिग 2020 ” हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबावाडी (वडगांव) येथे सुरू आहे.
आज सातव्या दिवशी सेमि फायनल साठी कुडाळकर विरूद्ध दुर्गुळे सनराइसझर्स यांच्यामधे होती .
नाने फेक कुडाळकर इलेवन ने जिंकून ८ षटकात ५९ धावा काढल्या.
दुर्गुळे संघाला आव्हान दिले होते.
हे आव्हान दुर्गुळे सनराइझर्स संघाने उत्कृष्ट रित्या पार केले . दुर्गुळे संघाने १ बाद, ४० बाँल मधे ६३ धावा पूर्ण करून कुडाळकर इलेवन वरती दणदणीत विजय मिळवला.
या संपूर्ण संघास अम्पायरसाठी विशेष सहकार्य लाभले ते म्हणजे श्री.शिवाजी कामते कोल्हापूर जिल्हा अम्पायर असोसिएशन संस्थापक अध्यक्ष , आणि श्री.सुनिल पाटील जिल्हा पंच सेक्रेटरी.
हा रोमहर्षक सामणा पाहण्यासाठी हातकणंगले तालुक्यातील माजी.आमदार डाँ.सुजित मिणचेकर व सर्व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व अप्परजिल्हा पोलिसप्रमुख जयश्री गायकवाड उपस्थित होत्या.

उपस्थित होते.

Previous articleअखेर ग्रामपंचायत निवडणुकीची तारीख जाहिर – १५ जानेवारी रोजी होणार मतदान
Next articleस्व..लोकनेते मा. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here