कृष्णराज धनंजय महाडीक यांची व्ही.पी.एल. स्पर्धेला भेट

0
44

 

हातकणंगले तालूक्यातील ऐतिहासिक पेठ वडगांव शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांवमधे प्रथमच भव्य अशी वडगांव ” प्रिमीयर लिग 2020 ” हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबावाडी (वडगांव) येथे सुरू आहे.
आजच्या सहाव्या दिवशी पहिल्या सामण्याचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे माजी.खासदार धनंजय महाडीक यांचे सुपूत्र मा.कृष्णराज धनंजय उर्फ मुन्ना महाडीक , यांच्या हस्ते व वडगांव पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मा.मोहनलाल माळी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी
सालपे आघाडीच्या नेत्या श्रीमती.प्रविता सालपे यांच्या उपस्थित विजयीसंघ कुडाळकर इलेवनचे संघमालक डाँ.सुरज कुडाळकर ,कप्तान रवि पाटील , आमर गोसावी यांनाही बक्षीस , व सर्टिफिकेट देण्यात आले.
तसेच वडगांव पालिकेचे नुतन उपनगराध्यक्ष मा.संतोष चव्हाण , नगरसेविका सौ.अलका.गुरव , नगरसेविका सौ.सुनिता पोळ , नगरसेविका सौ.नम्रता ताईंगडे , नगरसेवक संतोष गाताडे , डाँ.मिलींद हिरवे (सामाजिक कार्यकर्ते ) गव्हर्नमेंट काँन्ट्रक्टर विजय सर्जेराव भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते , या सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि आभार श्री.संतोष माळी (बंडा) यांनी मानले.

Previous articleमा.नगराध्यक्षा विद्याताई पोळ यांची शाहु स्टेडियला भेट . 
Next articleग्रामपंचायत निवडणूका जाहिर आचारसंहीता जाहीर १५ जानेवारीला मतदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here