🛑 “माझा गाव माझा विकास” १५ गाव तर्फे पोलिस भरती आणि सैनिक भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 🛑

0
145

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201211-WA0006.jpg

🛑 “माझा गाव माझा विकास” १५ गाव तर्फे पोलिस भरती आणि सैनिक भरती मार्गदर्शन शिबीराचे आयोजन 🛑
✍️ खेड 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी / खेड ⭕तालुक्यातील पंधरागावं विभाग हा खेड पासून 65 किलोमीटर आणि चिपळूण पासून 38 किलोमीटर वर आहे. जिथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध असते किंवा नसते असा विभाग. निर्सगरम्य असा परिसर , आजूबाजूला डोंगरदरा, भरपुर वनराई अशा भागात येथील लोक राहत असतात. अशा भागातील अनेक जण देशाच्या सेवेसाठी सीमेवर कार्यरत आहेत.परंतु आताची तरुण पिढी सरकारी नोकरी किंवा पोलिस तसेच आर्मी मध्ये असावे ही संकल्पना १५ गावातील तरुण वर्गांच्या लक्षात आली .

तरुणानी एकत्र येऊन *माझा गाव माझा विकास* या संस्थेची निर्मिती करून पहिलाच उपक्रम म्हणून सैन्य भरती आणि पोलिस भरती मार्गदर्शन शिबीर पंधरा गाव धामनंद येथे आयोजित करण्यात आला आहे.या शिबिरासाठी मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक श्री.महावीर गीरी सर(मुंबई अग्निशमन दल)-स्पर्धा परीक्षामार्गदर्शक आणि सौ. भाग्यश्री वठारे मॅडम(स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक (ट्रेनर – यशदा पुणे) या उपस्थित राहणार आहेत.तसेच अनेक मान्यवर या या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत.पंधरागाव तसेच पंधरागावच्या आसपासच्या भागातील तरुणांनी आणि तरुणींनी या शिबिराचा लाभ घ्या.

श्री.दाजीराव पालांडे सभागृह धामनंद स्टॉप (पंधरागावं)ता.खेड जि. रत्नागिरी येथे शिबिर होणार आहे….⭕

Previous articleइ.ना.मंचच्या मागण्यांना मुख्याधिकाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद
Next articleकैलास येसगे कावळगावकर यांना मानवी हक्क योद्धा, पुरस्काराने सन्मानित*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here