वडगांव प्रीमियर लिग (VPL) 2020

0
85

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वडगांव शहरात सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पावनभूमीत वडगांव शहरात आई अबांबाईच्या आशिर्वादाने  वडगांव प्रिमीयर लिग 2020 हे ऐतिहासिक पर्व (क्रिकेट स्पर्धा ) छत्रपती शाहू स्टेडिअम नागोबा वाडी येथे सुरू आहे.
आजचा पहिल्या सामणा – डि.के. लाँयन्स विरूद्ध अंकुश माने वाँरीयर लढत झाली यामधे डि.के.लाँयन्सने ८ षटकात १०० /३ धावा काढल्या.
अंकुश माने वाँरीयला ८ षटकात ८२ /६ धावापर्यंत मजल मारता आली. यामधे डि.के.संघाने १८ धावांनी विजय मिळविला .
मँन आँफ द मँच डि.के.संघाचा अदनान शेख याला व प्रतिस्पर्धी संघाचा लढवया खेळाडू याला विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक अँड.पी.डी.शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.

दुसरा सामणा – राम रॉयल्स विरुद्ध दुर्गुळे सनराइजर्स मधे झाली . राम रॉयल्स संघाने ८ षटकात ७६/३ धावा काढल्या.
दुर्गुळे सनराइजर्स संघाने ८ षटकात ७७/४ धावा काढल्या .
दुर्गुळे सनरायझर्स संघाने ६ खेळाडू राखून विजय मिळविला .
मँन आँफ द मँच तानाजी सलगल व प्रतिस्पर्धी लढवया खेळाडू याला
विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक जयकुमार गणपते यांच्या हस्ते देण्यात आला.

तिसरा सामणा – संतोष माने चॅलेंजर्स विरुद्ध एस. सी. सुपर किंग्ज यांच्या मधे लढत झाली.
संतोष माने चॅलेंजर्स संघाने ८ षटकात ९६ /५ धावा काढल्या,
एस. सी. सुपर किंग्ज संघाने ८ षटकात ९९ / ५ धावा काढल्या . एस. सी.संघाने ५ खेळाडू राखून विजय मिळविला .
मँन आँफ द मँच अभिजित पिसे व प्रतिस्पर्धी लढवया खेळाडू याला
विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक पत्रकार विवेक दिंडे व अभिजीत गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आला.

चौथा सामणा – डि.के.लाँयन्स विरूद्ध भोसले एम्पायर यांच्यामध्ये लढत झाली.
डि.के.लाँयन्स संघाने ८ षटकात ९७ / ८ धावा काढल्या .
भोसले एम्पायर संघाने ८ षटकात ६३ / ५ इतक्या धावा काढल्या .
डि.के.लाँयन्स संघाने ३४ धावांनी विजय मिळविला .
मँन आँफ द मँच आमित शिंदे व सागर पिसे लढवया संघाला विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक अमोल हुक्केरी यांच्या वतीने देण्यात आला.

पाचवा सामणा – कुडाळकर 11 विरुद्ध अंकुश माने वाँरियर यांच्यामधे लढत झाली.
कुडाळकर 11 संघाने ८ षटकात ११४ / ३ धावा काढल्या , अंकुश माने वाँरियर संघाने ८ षटकात ५६ /१० काढल्या .
कुडाळकर संघाने ५८ धावांनी विजय मिळविला .
मँन आँफ द मँच प्रेम लोले याला व लढवया संघाला विजयसिंह यादव प्रतिष्ठानच्या वतीने १००१ रूपये व चषक विशाल वडगावे यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी दिवसभरात विविध मान्यवर

वडगांव प्रिमीयर लिग 2020 क्रिकेट स्पर्धेला श्री. गिरीष देशपांडे व श्री.संतोष माळी (बंडा) यांचे विषेश सहकार्य लाभले आहे.
यावेळी दिवसभरात विविध मान्यवर श्री.अभिजीत गायकवाड , श्री.अमेय केर्लेकर , श्री.अभिजीत पोळ , प्रतिक हुक्केरी , सचिन चव्हाण डाँ.सुरज कुडाळकर , रामभाऊ सुर्यंवशी , पत्रकार सचिन पाटील , छायाचित्रकार संतोष माळवदे , पन्हाळकर सर , इत्यादी व संघमालक , विविध पदाधिकारी यांनी स्पर्धेच्या ठिकाणी येऊन भेट दिली , तसेच वडगांव पालिकेच्या मुख्याधिकारी सौ.सुषमा शिंदे (कोल्हे) यांनीही स्पर्धेच्या ठिकाणी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.

संकलन – मोहन शिंदे युवा मराठा न्यूज नेटवर्क .

Previous articleनांदेड येथे केंद्रातील नवीन कृषी कायद्याच्या विरोधात डावी लोकशाही आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निर्दशने करण्यात आली.
Next articleVPL स्पर्धेला मान्यवरांची रिघ , बक्षिसांचा धुमधडाका
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here