जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान पदवीधरसाठी 68.09 तर शिक्षकसाठी 86.70 टक्के मतदान

0
39

जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुरळीतपणे मतदान
पदवीधरसाठी 68.09 तर शिक्षकसाठी 86.70 टक्के मतदान
(मोहन शिंदे यांजकडून)
कोल्हापूर : जिल्ह्यात काल झालेल्या विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात सर्वत्र शांततेत व सुरळीत मतदान झाले. पदवीधरसाठी 68.09 तर शिक्षकसाठी 86.70 टक्के मतदान झाले.
पदवीधर मतदार संघासाठी तालुका निहाय झालेले मतदान पुढील प्रमाणे- शाहूवाडी- पुरुष 359, स्त्री-41 एकूण 400 (86.77 टक्के). पुन्हाळा- पुरुष 691, स्त्री-180 एकूण 871 (85.39 टक्के). हातकणंगले- पुरुष 1357, स्त्री-624 एकूण 1981 (85.46 टक्के). शिरोळ- पुरुष 654, स्त्री-234 एकूण 888 (84.65 टक्के). करवीर- पुरुष 2170, स्त्री-980 एकूण 3150 (82.53 टक्के). गगनबावडा- पुरुष 87, स्त्री-12 एकूण 99 (90.83 टक्के). राधानगरी- पुरुष 392, स्त्री-46 एकूण 438 (95.01 टक्के). भुदरगड- पुरुष 382, स्त्री-84 एकूण 466 (94.52 टक्के). कागल- पुरुष 564, स्त्री-156 एकूण 720 (93.26 टक्के). गडहिंग्लज- पुरुष 598, स्त्री-162 एकूण 760 (90.37 टक्के). आजरा- पुरुष 217, स्त्री-48 एकूण 265 (93.64 टक्के). चंदगड- पुरुष 509, स्त्री-62 एकूण 571 (93.15 टक्के).
या संघासाठी एकूण मतदान केंद्रे 205, पुरुष पदवीधर मतदार-62709, स्त्री पदवीधर मतदार-26820 एकूण पदवीधर मतदार 89529, झालेले एकूण मतदान पुरुष 7980, स्त्री-2629 एकूण 10690 (86.70 टक्के).
शिक्षक मतदार संघासाठी झालेले मतदान पुढील प्रमाणे- शाहूवाडी पुरुष 1384, स्त्री-314 एकूण 1698 (62.43 टक्के). पन्हाळा पुरुष 2651, स्त्री-735 एकूण 3386 (68.32 टक्के). हातकणंगले- पुरुष 7270, स्त्री-2597 एकूण 9867 (68.08 टक्के). शिरोळ- पुरुष 5415 स्त्री-1992 एकूण 7407 (68.48 टक्के). करवीर- पुरुष 13720, स्त्री-5384 एकूण 19104 (63.06 टक्के). गगनबावडा- पुरुष 291, स्त्री-49 एकूण 340 (79.44 टक्के). राधानगरी- पुरुष 2753, स्त्री-626 एकूण 3379 (71.66 टक्के). भुदरगड- पुरुष 2055, स्त्री-630 एकूण 2685 (72.06 टक्के). कागल- पुरुष 4473, स्त्री-1396 एकूण 5869 (78.07 टक्के). गडहिंग्लज- पुरुष 2640, स्त्री-973 एकूण 3613 (73.26 टक्के). आजरा- पुरुष 1268, स्त्री-409 एकूण 1677 (72.50 टक्के). चंदगड- पुरुष 1595, स्त्री-344 एकूण 1939 (74.09 टक्के).
या मतदार संघासाठी एकूण 76 मतदान केंद्रे, पुरुष शिक्षक मतदार-8879, स्त्री शिक्षकम मतदार-3358, एकूण शिक्षक मतदार-12237, झालेले एकूण मतदान पुरुष-45515, स्त्री 15449 एकूण 60964 (68.09 टक्के)

युवा मराठा न्युज नेटवर्क .

Previous articleफडणवीस सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार  योजनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन
Next articleपुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here