स्वर्गीय.डाँ.बाबा आमटे यांची नात डाँ.शितल आमटेंची आत्महत्या

0
59

 

चंद्रपुर जिल्ह्यातील आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. शीतल आमटे यांनी आत्महत्या केली आहे.
आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केली.
वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत तर डाँ.बाबा आमटे यांची नात होती.
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या महारोगी सेवा समितीच्या डॉ. शीतल आमटे-करजगी या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या.                                                         स्व.डाँ.शितल आमटेना युवा मराठा न्यूजची भावपूर्ण श्रद्धांजली.

 

कोल्हापूर( युवा मराठा न्यूज नेटवर्क )

Previous articleपाच वर्षे सत्तेत असताना चंद्रकात पाटलांनी पदवीधरांचे प्रश्‍न का सोडविले नाहीत?
Next article“अनाम प्रेम” ‘च्या वतीने अग्निशमन दलातील बांधवाचा गौरव
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here