ठेंगाेडा येथे संविधान दिवस उत्साहात साजरा।

0
53

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201128-WA0023.jpg

ठेंगाेडा येथे संविधान दिवस उत्साहात साजरा। सटाणा,( जयवंत धांडे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- भारतीय बौध्द महासभेच्या नाशिक जिल्हा पूर्व मालेगाव व बागलाण तालुका महिला सचिव सौ, लतिका प्रल्हाद निरभवणे यांनी डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला।याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे पुजन करण्यात आले।अस्पृष्य समाजाला व समस्त स्री जातीला या संविधानाने कसे हक्क मिळवुन दिले याचे विवेचन पाौर्णिमा ताइ आहिरे यांनी केले।याप्रसंगी विलास साेनवणे, यशवंत बच्छाव, नाना निरभवणे,, गाैतम निरभवणे।मिलिंद साेनवणे, कलाबाई निरभवणे, संगिता साेनवणे, मयुरी आहिरे, वैशाली निरभवणे, आदि उपासक, उपासिका उपस्थिति हाेते।

Previous articleयेवती बिल्लाळी रोडवर एसटी बसने 65 वर्षीय वृद्ध महिलेस चिरडले महिला जागीच ठार..
Next articleराष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे पुण्यात निधन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here