युनिकेम रासायनिक पाणी प्रकरणी रोठ बुद्रुक ग्रामस्थ व भाजपाचा ठिया

0
52

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201126-WA0107.jpg

युनिकेम रासायनिक पाणी प्रकरणी रोठ बुद्रुक ग्रामस्थ व भाजपाचा ठिया रायगड ,(युवा मराठा न्युज नेटवर्क)-धाटाव एमआयडीसी तील प्रख्यात युनिकेम कंपनी पुन्हा एखादा चर्चेला आली. रात्रीचा फायदा घेत केमिकल युक्त रासायनिक पाणी पावसाचे पाणी सोडण्याकरीता नाल्यातुन सोडण्यात आले. त्यामुळे रोठ ब्रु. ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी यांनी मुजोर कंपनीच्या व्यवस्थापनेविरोधात आंदोलन करण्यात आले. परंतु हे आदोलन चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपाचे पदाधिकारी आक्रमक होताच कंपनी फाँक्टरी हेड संजय नारकर याना आंदोलन कर्ता समोर झुकावे लागले. दरम्यान रोठ नदी पुर्णपणे प्रदुषित झाली होती त्यामुळे ग्रामस्थ व भाजपाचे पदाधिकारी व्यवस्थापन याना भेटण्यास टाळाटाळ केली . नाईलाजाने आंदोलन करावे लागले . या आदोलनानतंर जर का पुन्हा रासायनिक पाणी सोडले तर ग्रामपंचायत सदस्य राजेश डाके, नरेश कोकरे, कृष्णा बामने यानी कंपनीविरुद्ध भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमित घाग याच्या नेतृत्वाखाली तीवं आंदोलन करण्याचा या वेळी ईशारा देखील देण्यात आला.

Previous articleयुनियन मजूर कामगार संघटनेचे शिष्टमंडळ भिवंडी तहसील कार्यालयात.
Next articleआज उंद्री (प.दे.) ता. मुखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here