🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिर अध्यक्ष : श्री.सुनिल धावडे यांनी रत्नागिरी ग्रामीणचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री.विनीत चौधरी यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले 🛑

0
72

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201122-WA0008.jpg

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिर अध्यक्ष : श्री.सुनिल धावडे यांनी रत्नागिरी ग्रामीणचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री.विनीत चौधरी यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी -⭕ रत्नागिरी ग्रामिणचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री विनीत चौधरी साहेब यांची छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे संस्थापक /अध्यक्ष, मानवता संयुक्त संघ युवा अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य श्रीसुनिललः धावडे यांनी भेट घेतली.

पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या….⭕

Previous article🛑 मुंबईत लॉकडाऊन होण्याची पुन्हा शक्यता 🛑
Next article🔴 जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन घोटाळे उघडकीस.. चौकशांना सुरुवात.. संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here