वातावरणातील झालेल्या बदलामुळे तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव तुर पिकास बसला फटका.

0
39

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201119-WA0008.jpg

वातावरणातील झालेल्या बदलामुळे तूर पिकावर किडीचा प्रादुर्भाव तुर पिकास बसला फटका…
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार युवा मराठा न्यूज नेटवर्क
मुखेड तालुक्यातील मुख्य पीक कापूस होते परंतु यंदा अतिवृष्टीने बळीराजा यांच्या हातातोंडाची आलेला कापूस नंतर तुर पिकावरच सर्व शेतकऱ्यांची मदार असताना वातावरणातील बदलाचा फटका बसत आहे रासायनिक खते औषधाचे भाव गगनाला भिडले असताना ढगाळ वातावरणातील किडीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हजारो रुपयांचा महागड्या औषधांची फवारणी करावी लागत असून कीड कमी होण्याचा अंदाज दिसून येत नाही. भरमसाठ खर्च करावा लागत आहे विशेष म्हणजे कापूस नुकसानीच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here