दत्तात्रय मारुती पेटकर यांना मातृ शोकं

0
56

 

पेठ वडगांव : हातकणंगले तालुक्यातील वडगांव शहरात हनुमान गल्लितील ज्येष्ठ महिला ह.भ.प. श्रीमती. अनुसया मारूती पेटकर यांचे आज ९१ व्या वर्षी राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि तीन मुली , नातू , नातसून , नातवंडे मोठा परिवार आहे . त्यांच्या जाण्याने हनुमान गल्लीत शोककळा पसरली आहे.
ह.भ प. अनुसया पेटकर यांना ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचनाचा आणि त्याचा अर्थ सांगन्याचा त्यांना छंद होता.
त्यांनी आपले संपूर्ण जीवन ह.भ.प.च्या सेवेत व्यतिथं केले म्हणून त्यांची अंथयात्रा सुद्धा टाळं मृदुंगाच्या आणि अभंगाच्या गजरात निघाली होती. पेटकर परिवार हा मुळातच माळकरी घराण्यातील आहे.

मोहन शिंदे ब्युरोचिफ कोल्हापूर युवा मराठा न्यूज नेटवर्क.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here