स्वर्गवासी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन… .

0
37

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20201117-WA0044.jpg

स्वर्गवासी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन…

मनोज बिरादार मुखेड ता. प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क
देगलूर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले .आज दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. सुभाष रावजी साहेब यांच्या जनसंपर्क कार्यालय देगलूर येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार मा. श्री सुभाष रावजी साबने साहेब युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील शिवसेना देगलूर तालुका प्रमुख महेश पाटील अल्लापुरकर सह कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते..

Previous articleमौजे बाराहाळी येथे आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या हस्ते ओम साईराम धनवंतरी हॉस्पिटलचे उद्घाटन सोहळा संपन्न
Next articleदत्तात्रय मारुती पेटकर यांना मातृ शोकं
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here