*ठेंगोडयात भाजपा पदाधिका-यांचा सत्कार संपन्न*

0
43

*ठेंगोडयात भाजपा पदाधिका-यांचा सत्कार संपन्न* सटाणा,( जयवंत धांडे तालुका प्नतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- नवशक्ती नाट्य मंडळ ठेंगाेडा व नवसंकल्प गृप ठेंगाेडा यांच्या वतीने भाजपा नवनियुक्त पदाधिकारीचा जाहीर सत्कार ।या प्रसंगी नवशक्ति नाट्य मंडळाचे अध्यक्ष श्रीआण्णा खंडु आहिरे, सचिव, व नवसंकल्प गृपचे अध्यक्ष श्री नंदलाल हरी आहिरे यांनी उपस्थित नवनियुक्त जिल्हा भाजपा प्रवक्ता (आेबीसी सेल)श्री किशोर रामदास काेठावदे यांचा सत्कार केला।नवशक्ति नाट्य मंडळाचे जेष्ट कलाकार श्री रतिलाल कांतिलाल परदेशी यांनी नवनियुक्त जिल्हा भाजपा उपाध्यक्ष (अनु़,जाती)श्री भारत वामन निरभवणे यांचा सत्कार केला।ठेंगाेडा भाजपा गणप्रमुख श्री भरत भिला धनवटे यांचा सत्कार नवशक्ति नाट्य मंडळाचे कलाकार, पुराेहीत श्री सुधीर समुद्र यांनी केला ।सदर कार्यक्रमास पं, सदस्य श्री भिका महादु वाघ, सामाजिक कार्यकर्ते वसंत माधवराव शिंदे, शांताराम भागा वाघ, रासप तालुका प्रमुख श्री महेंद्र वामन आहिरे, कॉन्ट्रेक्टर श्री सुरेश पाटील, कैलास खैरनार आदी मंडळी उपस्थित हाेती।

Previous article*प्रविण गाढे यांचे अल्पशा आजाराने निधन*
Next article_*मालेगावात बनावट पासपोर्ट तयार करून फसवणुक करणारे टोळीचा पर्दाफाश – ०२ बांगलादेशी नागरीकांसह मालेगावातील ०६ आरोपी अटक*_
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here