*युवा मराठा न्युज”च्या पाठपुराव्यामुळे अखेर मोबाईल टाँवर कार्यान्वित*

0
65
DJL»F£Fe¸F´F¼S - ¨FÔQ³F ¨FF`IYe IZY SF¸F¦FPXÞ ¦FFÔ½F ¸FZÔ »F¦FF dªFAFZ MXF½FS

*युवा मराठा न्युज”च्या पाठपुराव्यामुळे अखेर मोबाईल टाँवर कार्यान्वित*
वाठोडा,( कमलेश ठाकरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- सटाणा तालुक्यातल्या अति दुर्गम आदिवासी भागातील वाठोडा व गाव परिसरात गेल्या कित्येक दिवसापासून मोबाईलचा टाँवर मनोरा उभा राहूनही कार्यान्वित न झाल्यामुळे या भागातल्या नागरिकांचे अतोनात हाल होत होते.
दरम्यान या भागातील वाठोडा बारीपाडा सावरपाडा वगरीपाडा केळझर तताणी भागातील नागरिकांना रेशनचे धान्य घेण्यासाठी किंवा अंगणवाडीच्या महिला कर्मचाऱ्यांनादेखील अनंत अडचणी येत होत्या.त्याशिवाय कोरोना काळात विद्यार्थ्यांना आँनलाईन अभ्यासाला नेटवर्कच मिळत नसल्याने अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता,याप्रश्नी युवा मराठा न्युजने सर्वप्रथम या भागाला आपल्या ब्युरो टिमसस भेट देऊन तेथील समस्यांना वाचा फोडल्याने व मोबाईलचा टाँवर मनोरा कार्यान्वित करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने शिवाय पठावे दिगर भागाचे जिल्हा परिषद सदस्य गणेश अहिरे यांचेशी प्रत्यक्ष संपर्क साधून मोबाईल टाँवरची समस्या युवा मराठाने मांडल्यावर काल अखेर या भागात जिओ मोबाईल कंपनीचा टाँवर कार्यान्वित झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करण्याबरोबरच युवा मराठा न्युजचे अभिनंदन करुन आभार मानले आहेत.

Previous article*सी.पी.आर.रूग्णालयात होणार नाँन* *कोरोना रूग्णसेवा*
Next article*बेळगावसह सीमाभागात काळा दिन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here