🛑 मराठा क्रांती मोर्चाची पुणे मतदार संघाच्या निवडणुकीत उडी 🛑

0
46

🛑 मराठा क्रांती मोर्चाची पुणे मतदार संघाच्या निवडणुकीत उडी 🛑
✍️ सातारा 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

सातारा :⭕ पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाने उडी घेतली आहे.

मराठा चळवळीतील उमेदवाराला तिकीट देण्याची घोषणा साताऱ्यात करण्यात आली. कोरोनामुळं पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे…

पुणे पदवीधर मतदारसंघाची यावेळी होणारी विधानपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक ‘मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र’ लढवणार आहे. यासाठी मराठा चळवळीचा उमेदवार उभा केला जाणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विवेकानंद बाबर यांनी दिली आहे.

उमेदवाराच्या माध्यमातून पदवीधरांना येणाऱ्या प्रश्नांना विधानभवनात वाचा फोडण्याचे काम यानिमित्ताने होणार आहे.⭕

Previous article🛑 *मनसे कामगार सेनेच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसे उपाध्यक्ष संदिप फडकले तत्पर* 🛑
Next article🛑 दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here