नायगांव चे स.पो.निरीक्षक जी.पाटेकर यांना कोवीड-१९ योद्ध सन्मानपत्र गौरव प्रदान

0
70

नायगांव चे स.पो.निरीक्षक
जी.पाटेकर यांना कोवीड-१९ योद्ध सन्मानपत्र गौरव प्रदान

नांदेड, दि.२८ – राजेश एन भांगे

कोरोना व्हायरस / कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात नायगांव पोलीस स्टेशन चे स.पो.निरीक्षक मा. गजानन गुलाबराव पाटेकर व पोलीस अाधिकारी अहोरात्र २४ तास अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत त्यांच्या या उल्लेखनीय कर्तव्य दक्ष जनसेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंन्ट्रोल क्राइम अॅन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने ट्रस्ट नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ नायगांवकर यांनी श्री गुलाबराव पटेकर यांचा कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र गौरव पुरस्कार देउन त्यांचा सन्मान केला. तरी यावेळी सामाजिक कार्यकर्ते संभाजी शंकरराव पांचाळ,बाळू भाऊ ईबितवार ईकळीकर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here