🛑 *समाजसेवक श्री. संदिप फडकले यांनी मुली दत्तक घेतल्या* 🛑

0
42

🛑 *समाजसेवक श्री. संदिप फडकले यांनी मुली दत्तक घेतल्या* 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी /खेड ⭕तालुक्यातील असगणी गावचे सुपुत्र श्री. संदिप फडकले हे 22 वर्षे दुबई मध्ये नोकरी करून आपल्या जन्म भूमित परतले. जन्म भूमीत आले आणि त्यांनी खेड तालुक्यातील अनेक शाळा डिजिटल केल्या, अनेक विद्यार्थ्यांना शाळेय साहित्य वाटप केले.अनेक सामाजिक कामे संदिप फडकले करत आहेत.

असगणी गावात एस टी सुद्धा चालु केली. अनेक गावात पाणी प्रश्न असो किंवा तरुणांना नोकरी मिळवून देण्यासाठी सतत संदिप प्रयत्नशील असतात.

त्यांनी यापूर्वी पण काही मुले दत्तक घेतली आहेत.दिनांक २७ ऑक्टोबर रोजी श्री संदीप फडकले यांच्या माध्यमातून काडवली हुमणे वाडी,कांगणे वाडी या गावातील ३ कुणबी समाजाच्या मुलांना कुमारी.

साक्षी गणेश फागे,रवींद्र गणेश फागे,सिद्धी बेचावडे यांना दत्तक घेतले त्यांच्या सर्व संगोपनाचा खर्च श्री. संदिप फडकले साहेब करणार आहेत….⭕

Previous article🛑 मराठा आरक्षणावरील सुनावणी चार आठवड्यासाठी स्थगिती 🛑
Next article🛑 OnePlus चा स्वस्त फोन Nord N100 लाँच, किंमत २० हजारांपेक्षा कमी 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here