🛑 कोथरूड, स्वारगेट, हिंजवडी, हडपसर आणि निगडीतून थेट आता विमानतळ ABHI एसी बससेवा…..! 🛑

0
41

🛑 कोथरूड, स्वारगेट, हिंजवडी, हडपसर आणि निगडीतून थेट आता विमानतळ ABHI एसी बससेवा…..! 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे:⭕ स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. व पुणे एअरपोर्ट अथोरिटी यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे शहरातील विविध भागातुन पुणे विमानतळ येथे स्मार्ट इलेक्ट्रीक वातानुकूलित “अभि” बस सेवा प्रवाशांच्या सोईकरीता सुरू करण्यात येत असून सदर उपक्रमाचा शुभारंभ खासदार श्री. गिरीषभाऊ बापट यांच्या शुभहस्ते करण्यात आलं. कोथरूड, स्वारगेट, हिंजवडी, हडपसर आणि निगडी येथून विमानतळावर जाण्यासाठी खास बससेवा आहे.

यावेळी आमदार माधुरीताई मिसाळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, नगरसेवक सिद्धार्थ धेंडे, माजी नगरसेवक प्रशांत बधे, विमानतळ प्राधिकरण सल्लागार समितीचे सदस्य उज्वल केसकर, कवी बादशाह सय्यद, अनिल पाटील, संचालक कुलदीप सिंग, पीएमपीएलचे सीएमडी राजेंद्र जगताप, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते आदी अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते….⭕

Previous article🛑 *बोंड्ये – नारशिंगे येथे नेत्र तपासणी शिबिराला प्रतिसाद* 🛑
Next article🛑 “विजयादशमी निमित्ताने अर्थातच “दसरा” दिवशी मनसे तर्फे अन्नदान,श्रेष्ठदान 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here