तिसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात साजरा

0
46

तिसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात साजरा

तिसगाव तालुका देवळा येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन एम. आय. एम. चे जिल्हाध्यक्ष केदाजी गायकवाड यांच्या हस्ते करून साजरा करण्यात आला तसेच अनेक उपासक उपासिकांनी बुध्दवंदना घेऊन तथागत गौतम बुध्द , डाँ. बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले , राजर्षी शाहु महाराज , यांच्या प्रतिमेचे सामुहिकपणे पुजन करण्यात आले तसेच
या प्रसंगी एम. आय. एम. चे जिल्हाध्यक्ष केदाजी गायकवाड युवा मराठा चे सहसंपादक अँड. पंकज गायकवाड, डाँ. समाधान गायकवाड , कुणाल वाघ , काशिनाथ गायकवाड ,शैलेंद्र गायकवाड , अमोल बोरसे , जिभाऊ गायकवाड , रोहित वाघ ,
सागर गायकवाड आदी अनेक उपासक उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here