🛑 *मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती गीता जैन यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून , युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला* 🛑

0
60

🛑 *मीरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्रीमती गीता जैन यांनी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून , युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला* 🛑
✍मीरा-भाईदर 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

ठाणे :⭕आश्विन कसोदिया, परशुराम म्‍हात्रे, मोरेस रोड्रिक्स, विजय राय आदी नगरसेवक तसेच माजी नगरसेवक सौ.सुमन कोठारी, संजय पांगे, डॉ.सुरेश येवले, प्रतिभा पाटील, प्रेमनाथ पाटील यांनी देखील याप्रसंगी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

यासमयी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, रविंद्र फाटक, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा, महिला जिल्हा आघाडी स्नेहल कंसारिया, मीरा भाईंदर महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील, माजी विरोधी पक्षनेते राजू भोईर तसेच शिवसेना नगरसेवक उपस्थित होते….⭕

Previous article🛑 *नाथाभाऊंवर मोठी जबादारी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी पवारांचे संकेत* 🛑
Next articleतिसगांव येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन ऊत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here