🛑 *या तरुण मराठा मुलाचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे* 🛑

0
38

🛑 *या तरुण मराठा मुलाचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे* 🛑
✍️ ठाणे 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

बदलापूर/ठाणे:⭕ गरज आहे थोड्या हिंमतीची” व लाजेला धुडकावून लावण्याची.

⭕ मी मराठा तरुण बदलतोय. ⭕

बेरोजगार मराठा तरूणांनी नोकरी च्या मागे न लागता.परराज्यातील लोक येऊन बिन्धास्त, त्यांच्या नानाचा महाराष्ट्र असल्या सारखे दाखवत कुठेही धंदा करतात. मग आपले मराठा तरूण नोकरीच्या गुलामगिरीत का अडकवून घेत आहेत…?

नोकरी पेक्षा काही, धंदे रोज २००० ते १०००० पर्यंत उत्पन्न देउ शकतात फक्त गरज आहे थोड्या हिंमतीची व लाजेला धुडकावून लावण्याची…

काही मराठा तरूण सध्या छोट्या धंद्यात उतरत आहेत.

बदलापूर (ठाणे जिल्हा) (पश्चिम), श्री महालक्ष्मी मंदिर जवळच * मराठा पानीपुरी पॅलेस * या नांवाने पानीपुरी, रगडा पुरी, भेलपुरी देणारी वरीलप्रमाणे एक हाथगाडी गुडीपाडव्याला सुरु झाली आहे.

विशेष म्हणजे हा व्यवसाय बदलापूर मधील एक ३६ वर्षाचा रांगडा माउली पाटील मराठा तरुण करतोय…

शिक्षण १० वी पास असलेला हा तरुण विदर्भ शेगाव येथून मुंबई त बदलापूर या ठिकाणी आला.

किरकोळ नोकऱ्या करीत असतात, ह्या व्यवसायाची गामीण भागात ओळख झाली,त्यामुळे आल्याल्या प्रचंड आत्मविश्वासाने या तरुणाने किरोकोळ नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरु करताना पाणीपुरीच्या गाडी टाकली .अप्रतिम रगडा पुरी, पानीपुरी, शेवपुरी असा मेनू आहे .पोट भरते एवढी मोठी डिश केवळ . 20/-.फारच टेस्टी! आज पर्यंत इतर लोकांकडून पानीपुरी, भेळपुरी खाल्ली पण आता आपलाच मराठा मुलगा हा व्यवसाय करु लागला आहे.

बदलापूर शहरात हा पाहिला प्रयत्न आहे त्यामूळे या मराठा मुलाचा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे..

त्याचे नांव आहे ” ज्ञानेश्वर पाटील (माऊली). मित्रहो जरुर आपण या ठिकाणी भेट देऊन खाण्याचा सुखद् आनंद घ्या..

⭕… एका मराठा लाख मराठा मुलाला पाठींबा द्या…⭕

या क्षेत्रात आज एक मराठा उतरलाय, उद्या अनेक मराठा उतरतील. माऊलीला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा…

🛑थोडी जरा हिंमत करा.रोज पैसे मिळतील अश्या धंद्यात उतरा 🛑

Previous article*शेतपिकांची पालकमंत्री राजेश टोपे यांच्याकडून पाहणी*
Next article🛑 भायखळा दगडी चाळ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ तर्फे रक्तदानाचा संकल्प 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here