🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि इन्फिगो तर्फे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन 🛑

0
280

🛑 छावा प्रतिष्ठान रत्नागिरी आणि इन्फिगो तर्फे नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

रत्नागिरी:⭕रत्नागिरी येथील छावा प्रतिष्ठान रत्नागिरी हि संस्था गेली ६ वर्षे रत्नागिरी जिल्हामध्ये सामाजिक, शैक्षणिक, कला,क्रिडा,सांस्कृतिक आणी आरोग्यविषयक शिबिरे अशा क्षेत्रात कार्यरत आहे.

सध्या सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव आहे.

अशावेळी मानवहिताच्या भावनेतून छावा प्रतिष्ठान रत्नागिरी या सेवाभावी संस्थेतर्फे वार शनिवार दि २४ ऑक्टोबर २०२० रोजी ग्रुपग्रामपंचायत बोंड्ये – नारशिंगे सभागृह येथे मोफत नेत्र तपासणी शिबीर कोरोनाचे योग्य ते नियम पाळून आयोजित करण्यात आले आहे.

तरी परीसरातील सर्वांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करुन घ्यावी असे आव्हान छावा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. सुनिल धावडे यांनी केले आहे…⭕

Previous article🛑 *लक्ष्मीनगरमध्ये सराईत गुन्हेगारांनी दुचाकी पेटविल्या* 🛑
Next article*मुखेड कंधार तालुक्यात खरीप पिकाचे अतोनात शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. पंचनामे न करता*.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here