*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्यांच्या विकासाकरिता जीवाचे रान करणार*

0
56

*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्यांच्या विकासाकरिता जीवाचे रान करणार* *- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अहमदनगर जिल्हा महासचिव प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे* राहुरी (प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)- राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष हा, सर्व समावेशक असा पक्ष आहे, या पक्ष्यात कोणत्याही प्रकारचा भेद भाव केला जात नाही, व भविष्यात ही केला जाणार नाही, या पक्ष्यांमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश आहे,या पक्ष्याने प्रमुख्याने स्त्रीपुरुष समानतेचा देखील मोठया प्रमाणात स्वीकार केला आहे, कारण या पक्षयात स्रीया या देखील बहुसंख्यने विविध पदावर आरूढ होऊन रणरागिणी चे रूप धारण करून ,आम्ही भीत नाही कुणाच्या बापाला : अश्या प्रकारच्या नव्या उमेदीने पक्ष विस्तारा करिता प्रयत्न शील असल्याचे चित्र दिसत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या शुभ हस्ते व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त अहमदनगर जिल्हा महासचिव प्रा ,ज्ञानेश्वर बनसोडे यानी केले,राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी येथील प्रा , ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या :कृष्णा: निवास्थानी पक्ष वाढीच्या संदर्भातील सहविचार सभा मोठया थाटामाटात :पार पडली, या वेळी प्रा ,ज्ञानेश्वर बनसोडे याना त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन अहमदनगर जिल्हा महासचिव म्हणून घोषित करण्यात आले , व निवडीचे पत्र देऊन प्रा ,बनसोडे यांचा राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या हस्ते भव्यदिव्य सत्कार करण्यात आला, या वेळी अनेक पदाधिकाऱ्यांची या वेळी निवड करण्यात येऊन निवडीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले,सत्काराला उत्तर देताना प्रा, बनसोडे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, :माझे क्षेत्र वेगळे आहे,पण आपला हा पक्ष सर्वसमावेशक व सामाजिक असा आहे, मला सामाजिक क्षेत्राची आवड असल्याने मी या आपल्या हक्काच्या राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षयात प्रवेश करीत आहे,आणि या पक्ष्याच्या वाढीसाठी व पक्ष्याचे नाव देश्याच्या कानाकोपर्यपर्यंत पोहचविण्याचा माझा मानस राहणार आहे, आणि अण्णासाहेब कटारे साहेबानी अहमदनगर जिल्हा महासचिव पद देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला मी कदापीही तडा जाऊ देणार नाही,व शेवट पर्यंत मी पक्ष्याशी प्रामाणिक राहून सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊनच व सत्य समोर ठेऊन मी प्रामाणिक पणे काम करील,थोडक्यात,:सत्या साठी काही पण : , असेही ते म्हणाले या वेळी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे सुनील जगताप, शाहीर,खरात, रामताई भालेराव, मयुरी जगधने,बाळासाहेब साळवे,संजय लहासे, प्रष्यांत कटारे,प्रशांत शिंदे,संजय साळवे,अनिता कदम, लक्षीबाई थोरात,अकोलकर सर, अनिल बोरुडे,विजया वाईकर, याचे सह सर्व राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष्याचे सर्व पदाधिकारी मोठया संखेने उपस्थित होते, शेवटी आपल्या भाषणात ,अहमदनगर जिल्हा महासचिव प्रा, ज्ञानेश्वर बनसोडे म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यानी आम्हा सर्व पदाधिकाऱ्यांवर जो विश्वास टाकला आहे, त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाहीं, व आम्ही सर्व जण तुमच्या सोबत राहून पक्ष्याचे काम प्रामाणिक पणे करू, असे अभिवचन देऊन आभार मानले, सदर ची सभा ही मोठया उत्स्फूर्तपणे व खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली

Previous article*जंगलाचा राजा सिंह मग गरज कशाची आहे ?
Next article*तहसीलदारांना आदेश* *फेरफार अगदी मोफत* *कोर्टात अथवा दुय्यम निबंधकांकडे जाण्याची गरज नाही…*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here