🛑 १ डिसेंबर पासून…. ! विद्यार्थीची आधार नोंदणी 🛑

0
57

🛑 १ डिसेंबर पासून…. ! विद्यार्थीची आधार नोंदणी 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज )

पुणे -⭕ राज्यातील इयत्ता पहिली ते बारावी विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम येत्या 1 डिसेंबरपासून सुरु होणार आहे.

आधी प्रत्येक जिल्ह्यातील दोन तालुक्‍यांप्रमाणे एकूण 72 तालुक्‍यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हे काम सुरु होणार आहे. यासाठी पुणे जिल्ह्यातील भोर व पुरंदर या तालुक्‍यांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक सरल प्रणालीमध्ये नोंदवून त्याची खात्री करणे आवश्‍यक आहे. यासाठी 816 आधार संच उपलब्ध करून दिले आहेत.

कामकाजासाठी आधार ऑपरेटरची सेवा त्रयस्थ संस्थेमार्फत उपलब्ध केली आहे.

पूर्व तयारीबाबतच्या सूचनाही प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिल्या आहेत….⭕

Previous article🛑 पुणे विभागातील सक्रिय रुग्ण संख्या ४९ हजार २५० 🛑
Next article🛑 ३,२३२ रुपयांत मिळणार ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here