*ऑक्टोबर महिन्याचे धान्य वाटप परिमाण जाहीर*

0
44

*ऑक्टोबर महिन्याचे धान्य वाटप परिमाण जाहीर*

*कोल्हापूर (मोहन शिंदे ब्युरोचिफ युवा मराठा)*

 

कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भाग आणि तालुक्यांसाठी ऑक्टोबर 2020 करिता अंत्योदय योजनेंतर्गत धान्य वाटपाचे परिमाण जाहीर झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली.
जिल्ह्यातील अंत्योदय कार्डधारकांची संख्या 53,242 आहे. तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर शहरातील गहू 772.75, तांदूळ 309.1, करवीर गहू 335.00, तांदूळ 134.00, पन्हाळा गहू 897.75, तांदूळ 359.1, हातकणंगले गहू 1248.00, तांदूळ 499.2, इचलकरंजी गहू 1216.75, तांदूळ 486.7, शिरोळ गहू 1160.25, तांदूळ 464.1, कागल गहू 1022.75, तांदूळ 409.1, शाहूवाडी गहू 778.25, तांदूळ 311.3, गगनबावडा गहू 219.75, तांदूळ 87.9, राधानगरी गहू 1049.5, तांदूळ 419.8, गडहिंग्लज गहू 1473, तांदूळ 589.2, आजरा गहू 940.00, तांदूळ 376.00, चंदगड गहू 1501.75, तांदूळ 600.7, भुदरगड गहू 695.00, तांदूळ 278.00.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेंतर्गत लाभार्थीला प्रती कार्ड 3 किलो गहू प्रति किलो 2 रुपये दराने आणि प्रती कार्ड 2 किलो तांदूळ प्रति किलो 3 रुपये दराने वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांची संख्या 22,85,599 आहे. तालुकानिहाय नियतनाची आकडेवारी क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. कोल्हापूर शहरातील गहू 8371.8, तांदूळ 5581.2, करवीर गहू 9604.65, तांदूळ 6403.1, पन्हाळा गहू 5334.06, तांदूळ 3556.04, हातकणंगले गहू 8831.7, तांदूळ 5887.8, इचलकरंजी गहू 4012.38, तांदूळ 2674.92, शिरोळ गहू 7478.73, तांदूळ 4985.82, कागल गहू 4936.53, तांदूळ 3291.02, शाहूवाडी गहू 3820.98, तांदूळ 2547.32, गगनबावडा गहू 557.55, तांदूळ 371.7, राधानगरी गहू 4012.14, तांदूळ 2674.76, गडहिंग्लज गहू 3394.26, तांदूळ 2262.84, आजरा गहू 2129.01, तांदूळ 1419.34, चंदगड गहू 3060.06, तांदूळ 2040.04, भुदरगड गहू 3024.12, तांदूळ 2016.08.

Previous articleराज्यात विजेच्या कडकडाटा सह मुसळधार पावसाची शक्यता
Next article*सोशलमिडीयावर घोंगावताय भीतीची वादळे*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here