पदवीधर संघटना विद्यार्थी आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष पदी रोहित मालपाणी यांची निवड*

0
46

*पदवीधर संघटना विद्यार्थी आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष पदी रोहित मालपाणी यांची निवड*
सटाणा,(जगदिश बधान तालुका ग्रामीण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)-
पदवीधर संघटना ही राज्यातील कृषक व अकृष क पदवीधरांकरिता त्यांचे सामाजिक शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असणारी संघटना आहे.

विद्यार्थी,पदवीधारक,पदवीधर तसेच ग्रामीण भागातील युवक यांचे विविध प्रश्न सोडवून त्यांच्या मार्फत ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी प्रणव टोंम्पे यांनी संघटनेची स्थापना केली आहे.

नुकतेच मुंबईत पार पडलेल्या बैठकीत संघटनेच्या विद्यार्थी आघाडीच्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी रोहित मालपाणी यांची निवड करण्यात आली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे संघटन करून त्यांच्या प्रश्ना वर आवाज उठवून न्याय मिळवून देण्या करिता कार्यरत राहणार असल्याचे रोहित मालपाणी यांनी कळविले आहे.

निवडीच्या वेळी संघटना सचिव महेश पाटील,उत्तर महाराष्ट्र संघटक अंकुश वाघ, आकाश गरुड,सूरज भगत,राजेश्वर राऊत,अशोक लोंढे आदी उपस्थित होते

Previous articleपिक पाहाणी व शेत शिवार कार्यक्रम खासदार चिखलीकर यानी केला नायगांव व बिलोली तालुक्यात दौरा
Next article*नामपूरचे अण्णासाहेब सावंत याचं निधन*
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here